संमिश्र देवता : मुर्तीशास्त्रातील एक अद्भुत अविष्कार

हिंदू धर्म हा अनेकेश्वरवादी आहे. इतर धर्माप्रमाणे हिंदू धर्मात एक देवता आणि एक पूजापद्धती नाही. त्यामुळे पुर्वापार येथे अनेक देवतांचे पूजन आणि भक्ती होत आलेली आहे. प्रत्येक देवतेला समर्पित स्वतःची…

महाराष्ट्रातील शक्ती उपासना

अनेकेश्वरवादी असलेल्या हिंदू धर्मात नेहमीच विविध देवतांचे पूजन केले गेले आहे. यांपैकी प्रत्येक देवतेला समर्पित स्वतःची एक पूजापद्धती आणि संप्रदाय राहिलेला आहे. शिवाची पुजा करणारा शैव संप्रदाय, विष्णूची भक्ती करणारे…

सुरसुंदरी : शिल्पकारांच्या कलविष्काराची साक्ष देणार्‍या ललना

मंदिरांचा आणि शिल्पांचा अभ्यास करताना आपण मंदिरांतील देवी-देवतांच्या मुर्त्यांचा अगदी विस्तृत अभ्यास करतो. त्यासोबतच मंदिराची बांधणी, शैली, दगडांची ठेवण या गोष्टींबद्दल बरीच चर्चा करतो. मात्र मंदिराच्या बाह्यभिंतींवर असणार्‍या सुंदर ललनांच्या…

कोल्हापूरची अंबाबाई : लक्ष्मी की शक्ती ?

पंचगंगा नदीच्या काठावर वसलेल्या कोल्हापूर शहराला दरवर्षी लाखो भक्त भेट देतात. या शहराला इस १ ल्या शतकापर्यंत जुना इतिहास आहे. ८ व्या शतकामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक भागावर राज्य…

बारव आणि कुंड : प्राचिन जलव्यवस्थापन तंत्र

मानवी वसाहतीसाठी पाणी हे अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. सिंधू संस्कृती ही नदीकाठी विकसित झाली होती. सिंधू संस्कृतीतील उत्खननांमध्ये अनेक विहीरींचे अवशेष सापडलेले अहेत. प्रत्येक गावात तीन-चार घरांमध्ये एक विहीर असल्याचे…

विरगळ आणि सतिशिळा : इतिहासाचे मूक साक्षिदार

विरगळ (Hero Stone) हे साधारणतः एखाद्या महान योद्ध्याची आठवण म्हणून उभे केले जाते. हा योद्धा एखाद्या लढाईत मरण पावलेला असू शकतो किंवा त्याने एखाद्या युद्धात अतुलनिय पराक्रम गाजविलेला असू शकतो.…

महाळुंग: औषधी गुणधर्म आणि धार्मिक प्रतीकात्मकता

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मंदिरातील देवतांची शिल्पे पाहताना देवतांच्या हातातील एका फळाने माझे लक्ष वेधून घेतले. किमान शंभर तरी शिल्पे मी पाहिली, ज्यामध्ये हे फळ देवतेच्या हातात मला दिसले. आणि हे…

महाराष्ट्रातील लोकदेवता

लोकदेवता हा शब्द तसा खूप सरळ आणि सोपा आहे. लोक + देवता. म्हणजे लोकांची देवता. मात्र त्याचा अर्थ खरेच इतका सोपा आहे का? इंगजीमधिल Folk Deity या शब्दाचा अर्थ “प्रस्थापित…

राष्ट्रकुटांचे लट्टालुरू ते विलासरावांचे लातूर

लातूर जिल्यातील भुतमुगळी येथील एक पुरातन मंदिर मराठवाड्यातील लातूर जिल्हा काही वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र होते. भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दोघेही लातूरचेच.…

शिवभक्तीची श्रद्धास्थाने : महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग

शिव भक्तीमध्ये ज्योतिर्लिंगांचे एक विशेष स्थान आहे. ज्योती आणि लिंग या दोन शब्दांपासून ज्योतिर्लिंग हा शब्द बनलेला आहे. ज्योति याचा अर्थ अग्नी किंवा दिवा असा नसून महादेवांच्या आत्मास्वरूप ज्योतीबद्दल हा…