मंगल देशा, पवित्र देशा, मंदिरांच्या देशा

आज १ मे. महाराष्ट्र दिन.. अतिशय उत्तम मुहूर्त आहे माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्याकडे एक पाऊल टाकण्यासाठी. गेली कित्येक दिवस मनात एक विचार घोळत होता. महाराष्ट्रातील मंदिरांवर प्रकाश टाकण्याचा. मराठी…